ट्विटर व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांसाठी नाममात्र शुल्क आकारू शकते - एलोन मस्क

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटर नेहमी प्रासंगिक वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल परंतु व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांसाठी नाममात्र शुल्क आकारू शकतं, असं सुतोवाच ट्वीटरचे इलॉन मस्क यांनी केलं आहे. ते म्हणाले की ट्वीटरचा त्यांच्या कंपनीत समावेश झाल्यानंतर, नवीन वैशिष्ट्यांसह ट्वीटरची व्याप्ती वाढवायची आहे. तसंच ट्वीटरवरील विश्वास वाढवण्यासाठी नवीन उपाययोजना करायच्या आहेत.

गेल्या महिन्यात, ट्विटरशी करार करण्याआधीच, मस्क यांनी ट्विटर ब्लू प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवेमध्ये काही बदल सुचवले होते, ज्यात त्याची किंमत कमी केली होती.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image