स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार शरद पवार यांचे अभिवादन

  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार शरद पवार यांचे अभिवादन

सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळास पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि माजी कृषीमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी  पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image