महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल कोविड १९ चे ९७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३३ हजार १०५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ७९ हजार ३९६ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४० हजार ८५७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ९ हजार १८७ एक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के झालं आहे. तर मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.

Popular posts
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी
Image
मुंबईत लॉकडाऊनच्या दुसरा दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
Image
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं लोकसभेत प्रतिपादन
Image