देशांतर्गंत विमान प्रवासात प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि मासिकं द्यायला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाची परवानगी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयानं देशांतर्गंत विमान प्रवासात प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि मासिकं द्यायला विमान कंपन्यांना परवानगी दिली आहे. कोविड १९ मुळं या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. खाद्यपदार्थ पुरवताना प्रवासाच्या वेळेचं कुठलंही बंधन मंत्रालयानं घातलेलं नाही.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image
टोकियो पॅरालिंपिक्समधील विजयी खेळाडूंचा रोख बक्षिसांद्वारे गौरव
Image