राज्यात आतापर्यंत ६३ लाख ९१ हजार ६६२ रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २ हजार ७६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २ हजार ८७६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ९० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ६७ हजार ७९१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६३ लाख ९१ हजार ६६२ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३९ हजार ३६२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ३३ हजार १८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ३२ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image