अफगाणिस्तानमधून १२९ प्रवाशांना घेऊन एयर इंडियाचं विमान नवी दिल्लीत परतलं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानातील काबुल शहरात अमेरिकी उच्चायुक्तालय आणि राष्ट्रपती निवासस्थानानजीक काल दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. अमेरिकी उच्चायुक्त इमारत रिकामी करण्यात आली असून, सर्व अधिकारी वर्गाला काबुल विमानतळावर हलवण्यात आलं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवादी राजधानी काबूलसह अनेक शहरांवर ताबा मिळवत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या देशातून १२९ भारतीय प्रवाशांना घेऊन एयर इंडियाचं एक विमान काल संध्याकाळी नवी दिल्लीत परतलं. तिथल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एयर इंडियानं आज आणखी एका उड्डाणाचं आयोजन केलं आहे.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image