शाळा सुरू करण्याबाबत सरकारी यंत्रणेत समन्वय नाही - देवेंद्र फडणविस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शाळा सुरू करण्याबाबत सरकारी यंत्रणेत समन्वय नसल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी केला. संस्कार या संस्थेमार्फत संस्कार स्टडी क्लाऊड या अभिनव मोफत शैक्षणिक उपक्रमाचं लोकार्पण केल्यानंतर ते काल बोलत होते. कोविडमुळे सर्वात जास्त परिणाम शिक्षणावर झाला असला तरी कोरोनानेच आपल्याला तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ नेलं. सर्वचजण इंटरनेट वापरू लागल्यानं वेगवेगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तेव्हा, आता त्यासाठी आवश्यक पायाभूत सोयींची गरज आहे, असं मत फडनवीस यांनी व्यक्त केलं.

 

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image