इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांवरचा बोजा वाढत असल्याची सोनिया गांधींची टीका

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांवरचा बोजा वाढत असल्याची टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज त्या बोलत होत्या.

डाळी आणि खाद्यतेलासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले असून रोजगार हरपला असल्यानं सर्वत्र निराशेचं वातावरण आहे, असं त्या म्हणाल्या. इतर लाखो कुटुंबांप्रमाणे शेतकऱ्यांनाही महागाईचा फटका बसत असल्याचं त्यांनी सांगतलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image