अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयानं मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. अलिकडेच सीबीआयनं त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयनं त्यांची चौकशी केली असून सध्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image