भारतीय सण समारंभातील चैतन्य वारली चित्राच्या माध्यमातून लोकांसमोर येऊ दे – मुख्यमंत्री

 

वारली चित्रातून कंपाउंड वॉलवर रामायण साकारणाऱ्या भाग्यश्रीशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद