केंद्रीय लोकसेवा आयोगाने येत्या २७ जूनला होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने येत्या २७ जूनला आयोजित केलेली नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. देशातल्या कोविड स्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. आता ही परीक्षा येत्या १० ऑक्टोबरला होईल.