केंद्रीय गृहमंत्र्यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज वादळामुळे प्रभावीत झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजस्थान आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसंच दादरानगर हवेलीच्या प्रशासकाचा यात समावेश होता.

अमित शाहा यांनी यावेळी वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला तसंच केंद्र सरकार राज्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असं आश्वासन दिलं. 

दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा, गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत त्यांना केंद्राकडून संपूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image