कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.ए.के.वालिया यांचे निधन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर ए. के. वालिया यांचं कोरोना संसर्गामुळं निधन झालं. दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते 72 वर्षांचे होते.