भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने समाज कल्याण विभागाच्या वतीने राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केले अभिवादन

 

पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री श्री रमेश बागवे , राज्याचे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे ,बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये उपस्थित होते..

अभिवादन कार्यक्रमानंतर राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम यांनी राज्याचे मुख्यालय असलेल्या समाज कल्याण आयुक्तालयात देखील भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .


Popular posts
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image