राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस

  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-19 विरोधी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला.

यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ.विजय सुरासे आदी उपस्थित होते.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image