इजिप्तमधील कालव्यात मालवाहू जहाज अडकल्याने ४ दिवस दळणवळण ठप्प

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तमधल्या सुवेझ कालव्यात एक मोठी मालवाहू जहाज अडकल्यामुळे कालव्यातलं दळणवळण गेले चार दिवस ठप्प आहे. या जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय असून ते सुरक्षित असल्याचं जहाज कंपनीनं पत्रकाद्वारे कळवलं आहे.

या अडकलेल्या जहाजामुळे सुवेझ कालव्यात दोन्ही बाजूंना दोनशे सहा मोठी मालवाहू जहाजं अडकून पडली आहेत