पुणे शहरात कोरोना नवीन बाधितांचा आकड्यात लक्षणीय वाढ

 

पुणे (वृत्तसंस्था) : गेल्या दहा दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाच्या नवीन बाधितांचा आकडा लक्षणीय वाढत असला, तरी त्यांच्यात सौम्य लक्षणे असलेल्यांचे प्रमाण सुमारे ९५ टक्के आहे. त्यामुळे बहुतांश बाधित घरीच विलगीकरणात आहेत, असं आरोग्य विभागाने म्हटले आहे.

मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्ष, तसेच नव्या बाधितांसाठी खाटा वाढवल्या जात आहेत अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.