राष्ट्रपतींकडून ४५५ शौर्य पुरस्कारांची घोषणा; गल्वान खोऱ्यात वीरमरण आलेले शहीद बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र सन्मान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करी सेवांमधल्या जवानांसाठी ४५५ शौर्य आणि इतर पुरस्कारांना मान्यता दिली आहे. एक महावीर चक्र सन्मानासह, ५ कीर्ति चक्र, ५ वीर चक्र, ७ शौर्य चक्र सन्मानांचा यात समावेश आहे. गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी झालेल्या संघर्षात वीरमरण आलेले बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र सन्मान जाहीर झाला आहे. 

Popular posts
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image