सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ

 


मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारातही दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं काल ४४ हजाराचा टप्पा पार केला. सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ झाली आणि तो ४४ हजार १८० अंकांवर बंद झाला.

  राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टितही दिवसअखेर ६४ अंकांची वाढ झाली आणि तो १२ हजार ९३८ अंकांवर बंद झाला.