कौशल्य विकास विभागामार्फत स्वयंरोजगाराबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्र


पुणे : कृषी क्षेत्रामध्ये उपलब्ध असणा-या रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व ॲग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हयातील उमेदवार, प्रशिक्षण संस्था, कृषी क्षेत्रातील शासकीय व खाजगी आस्थापनांसाठी दि.6 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.


या सत्रामध्ये श्रीमती सायली महाडिक, प्रादेशिक प्रमुख, भारतीय कृषी कौशल्य परिषद या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या सत्रामध्ये नि:शुल्क सहभाग घेता येणार असून Google Meet च्या माध्यमातून सहभागी होणे आवश्यक आहे. याकरिता http:meet.google.com/ xxf-sbfe-veh या लिंकवरून सहभागी होता येईल, या ऑनलाईन सत्रामध्ये उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या अनुपमा पवार  यांनी केले आहे.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडणीचं राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image