पुणे विभागातील 4 लाख 78 हजार 330 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात कोरोना बाधित 5 लाख 10 हजार 449 रुग्ण - विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 78 हजार 330 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 10 हजार 449  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 17  हजार 815 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 346 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.70  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्हा


पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 27 हजार 125 रुग्णांपैकी 3 लाख 7 हजार 956 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 219 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 950 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43  टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.14  टक्के आहे.


सातारा जिल्हा


सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47  हजार 609 रुग्णांपैकी 43 हजार 488 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 529 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 592 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सोलापूर जिल्हा


सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 710 रुग्णांपैकी 37 हजार 960 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 260 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 490  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


  सांगली जिल्हा


सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 45 हजार 639 रुग्णांपैकी  42 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 67 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 660 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


कोल्हापूर जिल्हा


कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 48  हजार 408 रुग्णांपैकी 46 हजार 14 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 740 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 654 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ


कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 166 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 598, सातारा जिल्ह्यात 205, सोलापूर जिल्ह्यात 260, सांगली जिल्ह्यात 68 तर कोल्हापूर जिल्ह्यात 35 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण


पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 366 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 658 ,सातारा जिल्हयामध्ये 210, सोलापूर जिल्हयामध्ये 214, सांगली जिल्हयामध्ये 232 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 52 अशा रुग्णांचा समावेश आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण


आजपर्यत विभागामध्ये एकुण 24 लाख 81 हजार 300 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  10 हजार 491  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि.  6 नोव्हेंबर  2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद