मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुमारे १७२ अंकांची किरकोळ घसरण


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुमारे १७२ अंकांची किरकोळ घसरण झाली आणि तो ३९ हजार ७४९ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सुमारे ५९ अंकांची घसरण होऊन ११ हजार ६७१ अंकांवर बंद झाला.

डॉलरच्या तुलनेत आज रुपया २२ पैशांनी वधारला आणि एक डॉलरचं मूल्य ७४ रुपये १० पैसे झालं.