कोरोना बाबतचे आवश्यक नियम पाळून देशभरात आज "नीट" चं अयोजन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी अर्थात नीट आज देशभरात घेण्यात येत आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षित अंतराचे नियम पाळण्यासाठी यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून आता 3 हजार 8 से 43 परीक्षा केंद्रांमधून प्रत्येक वर्गखोलीत 12 विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.