आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांच्याकडून अभिवादन


पुणे : राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सर्वसाधारण शाखेचे प्र.तहसिलदार श्रावण ताते व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image