पंतप्रधानांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या दिल्या शुभेच्छा


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्व देशवासियांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीकृष्ण ! असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशांत म्हटले आहे.