19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्र स्पर्धा


पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 19 ऑगस्ट, आयोजित केली आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण तीन गट असतील 21 वर्षाखालील व्यक्ती, महिलांचा गट व खुला गट, आपण आपले विषयाला धरून काढलेले फोटो info@pcmcindia.gov.in येथे ईमेल करायचे आहेत. आपण जास्तीत जास्त 5 फोटो पाठवू शकता, फोटो पाठविण्याचा अंतिम दिनांक 17 ऑगस्ट आहे.