१ ते १५ जुलै या कालावधीत आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ७४८ शिवभोजन थाळ्यांचे वाटप


मुंबई : राज्यात दि. 1 जुलै ते दि . 15 जुलै पर्यंत 869 शिवभोजन केंद्रातून पाच  रूपये प्रति थाळी याप्रमाणे 14 लाख 78 हजार 748 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 


राज्यात  गरीब व गरजूंना  एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात   30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 14 लाख 78 हजार 748 आणि  असे एकूण  दि.  1 एप्रिल  ते  दि . 15 जुलै या कालावधीत 1 कोटी  4 लाख 58 हजार 277 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या  आहेत.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image