बस वाहतूकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयाचा मुंबई बसमालक संघटनेचा निषेध


मुंबई  : राज्यातल्या आंतरजिल्हा खासगी बस वाहतूकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयाचा मुंबई बसमालक संघटनेनं निषेध केला आहे.

परराज्यातल्या स्थलांतरित कामगारांना नेण्याच्या नावाखाली तिथले बसमालक अवैधरीत्या राज्यात व्यवसाय करत असून राज्यातले बस व्यावसायिक मात्र निर्बंधांमुळे व्यवसायाला मुकले आहेत असं यासंघटनेच्या पत्रकात म्हटलं आहे. 


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image