धारावीत अलगीकरणासाठी ४ हजार ४०७ खाटांची क्षमता


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत धारावीमधे ४ हजार ४०७ खाटांची क्षमता अलगीकरणासाठी उपलब्ध होत आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त जयस्वाल यांनी आज धारावीतील सुविधांची पाहणी केली. यामुळे धारावी भागातील अलगीकरणाचा दर आणि वेग वाढवणे शक्य झाले आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने (एमएमआरसीएल) दोन कोविड कक्षाची उभारणी करण्यात येत आहे.  कोरोनाचे मुंबईतील वाढते रुग्ण लक्षात घेऊन बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स ( बीकेसी) मध्ये एमएमआरडीएने १००८ खाटांचे रुग्णालय गेल्या आठवड्यात उभारल्यानंतर त्याच्याच शेजारी ९५० खाटाची व्यवस्था असलेले अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. 


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image