दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त मंत्रालयात शपथ
• महेश आनंदा लोंढे
परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची उपस्थिती
मुंबई : माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मंत्रालयामध्ये मंत्री ॲड.अनिल परब यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात आली. .
यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सामान्य प्रशासनचे उपसचिव जे.जे.वळवी, कक्ष अधिकारी ललीत सदाफुले, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.