इस्रो करणार इन्सेट ३ डी एस या अत्याधुनिक उपग्रहाचं प्रक्षेपण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता इन्सेट ३ डी एस या अत्याधुनिक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. हवामानाची अचूक माहिती आणि अंदाज मिळवण्यासाठीच्या इन्सेट-3 मालिकेतल्या उपग्रहामधल्या ६ वेगवेगळ्या भूस्थिर उपग्रहांपैकी हा सहावा उपग्रह आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून  प्रक्षेपित होणार असलेल्या या उपग्रहाचे प्रक्षेपण नागरिकांना पाहता यावे यासाठी इस्रोने विशेष सोय केली आहे. 

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image