देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट, तर या सरकारला खाली खेचणं हेच विरोधी पक्षाचं उद्दिष्ट आहे अशी प्रधानमंत्र्यांची टीका

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट आहे तर  या सरकारला खाली खेचणं हेच विरोधी पक्षाचं उद्दिष्ट आहे अशी टीका  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाजपा संसदीय सदस्यांच्या बैठकीत केली. संसदेतील सुरक्षा व्यवस्थेबद्दल गदारोळ करणाऱ्या खासदारांच्या निलंबनावर ते या बैठकीत बोलत होते. या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image