पुणे आणि नाशिक विमानतळांचा कृषी उडान योजनेमध्ये समावेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि नाशिक विमानतळासह देशातल्या ५८ विमानतळांचा समावेश केंद्राच्या कृषी उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचवता येणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने ऑगस्ट २०२० मध्ये कृषी उडान योजना सुरू करण्यात आली होती. २०२१ मध्ये या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image