रुपे कार्डावर आधारित सुविधा सुरू करण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधल्या संबंधित संस्थांमध्ये अबुधाबीत सामंजस्य करार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुपे कार्डावर आधारित सुविधा सुरू करण्यासाठी आज भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधल्या संबंधित संस्थांमध्ये अबुधाबीत सामंजस्य करार झाला. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि अबु धाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमेद बिन झायेद अल नह्यान यावेळी उपस्थित होते.