मोरोक्कोमध्ये भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ हजार ८६२ वर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मोरोक्कोमध्ये गेल्या शुक्रवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ हजार ८६२ वर पोहोचली आहे, तर अडीच हजारापेक्षा जास्त नागरिक  जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे स्पेन, ब्रिटन आणि कतार या देशांची  बचाव पथकं देखील मदत कार्यात सहभागी झाली आहेत.राजे  मोहम्मद सहावा यांनी रविवारपासून तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखावटा जाहीर केल्यामुळे  मोरोक्कोमध्ये ध्वज उतरवण्यात आले आहेत.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image