निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं पार संपन्न

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं आज पार पडला. नाशिक जिल्ह्यात झालेला रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांसह सुमारे ३० ते ३५ हजार भाविक सहभागी झाले. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा काल रात्री लोणारवाडी इथं मुक्काम झाला. त्यानंतर आज सकाळी सिन्नर शहरात पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाले. दुपारी दातली शिवारात रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image