प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची दिली कबुली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची कबुली दिली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या ट्विटला उत्तर देताना प्रधानमंत्री म्हणाले की, उच्च-गुणवत्तेची आणि स्वस्त आरोग्य सेवा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचं हे यशस्वी उदाहरण आहे. निरोगी भारतासाठी आरोग्य विभाग परिणामकारक योगदान देत असल्यानं  लोकांना मदत होत आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये, मोदींनी केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतासाठी, रेल्वे स्थानकावर पारंपारिक लोकसंगीतानं दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी त्रिशूरच्या लोकांचं कौतुक केलं. 

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची बीज भांडवल योजना
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
कोणत्याही राज्यात कोणतेही रेडिओ स्टेशन बंद होणार नाही, प्रसार भारतीचे स्पष्टीकरण
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image