प्रवाशांच्या अशोभनीय कृत्यांबाबत नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे विमान कंपन्यांना दिशानिर्देश जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विमानाच्या उड्डाणा दरम्यान विमानात काही प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या अशोभनीय कृत्यांवर नागरी विमान वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. विमानात असणारे पायलट, अन्य कर्मचारी यांनी अशोभनीय वर्तन करणाऱ्या यात्रींबरोबर त्या क्षणालाच नियमांनुसार कडक कारवाई करावी. काही दिवसांपूर्वी झालेल्या घटनांमध्ये विमानातल्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रवाशांवर योग्य ती कारवाई केली नव्हती. म्हणून संचालनालयाने हे दिशानिर्देश जारी केले आहेत.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image