टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम - केंद्रीय अर्थमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) १ लाख ५० हजार टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे आर्थिक समावेशन, आंतरकार्यक्षमता आणि, अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एका टि्वट संदेशात म्हटलं आहे.

कोअर बँकिंग प्रणालीमुळे टपाल  ग्राहकांना मोबाईल बॅंकिग, इंटरनेट बॅंकिग आणि एटीएम सुविधा, पोस्ट बॅंक ते इतर बॅंकाना ऑनलाईन फंड ट्रान्सफर या सुविधा सूकर झाल्या आहेत.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image