भारतीय रेल्वेला गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ हजार ३७० कोटी रुपये जादा महसूल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतीय रेल्वेला ४२ हजार  ३७० कोटी रुपयांचं अतिरिक्त महसुली उत्त्पन्न मिळालं असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये रेल्वेला १ लाख ९१ हजार १२८ कोटी रुपयांचं महसुली उत्त्पन्न मिळालं होतं. यंदाचं आर्थिक वर्ष २०२२-२३ संपण्यापूर्वी ७१ दिवस अगोदरच रेल्वेच्या महसुलात चांगली भर पडल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. 

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image