लंडनस्थित उद्योगपती संजय भंडारी यांना भारताकडे सोपवण्याला परवानगी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ब्रिटनचे गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांनी संरक्षण दलाला, लंडनस्थित उद्योगपती संजय भंडारी यांना भारताकडे सोपवण्याला परवानगी दिली आहे. भंडारी हे सीबीआय आणि ईडीच्याच्या मनी लाँड्रिंग आणि कर चुकवेगिरी प्रकरणातले आरोपी आहेत. कोर्टाने त्यांना सुरक्षेच्या आधारावर जामिनावर सुटले आहेत.

स्विस विमान निर्मात्या पिलाटस् एअरक्राफ्ट कडून ७५ पीसी -७ ट्रेनर विमानं खरेदी करण्यासाठी २००९ मध्ये झालेल्या २,९८५ कोटी रुपयांच्या करारामध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून भंडारी यांची २०१९ पासून चौकशी सुरू आहे.स्विस विमान निर्मात्या पिलाटस् एअरक्राफ्ट कडून ७५ पीसी -७ ट्रेनर विमानं खरेदी करण्यासाठी २००९ मध्ये झालेल्या २,९८५ कोटी रुपयांच्या करारामध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून भंडारी यांची २०१९ पासून चौकशी सुरू आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image