टेनिसपटू सानियाच्या जिद्द आणि चिकाटीनं लाखो तरुणींनी स्वप्नांचा पाठपुरावा केला - अनुराग सिंह ठाकूर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेनिसपटू सानिया मिर्झाच्या जिद्द आणि चिकाटीनं लाखो तरुणींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित केले आहे, असं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. टेनिस कोर्टची राणी समजल्या जाणाऱ्या सानिया मिर्झाच्या निवृत्ती समारंभात ते बोलत होते. सानिया मिर्झा खऱ्या अर्थाने चॅम्पियन आहे, तिच्या टेनिस वर्चस्वाचा पुरावा म्हणजे तिने जिंकलेले सहा ग्रँड स्लॅम जेतेपद असल्याचं ठाकूर म्हणाले. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या आधी, सानिया मिर्झाने जाहीर केले होतं की ही तिची अंतिम ग्रँडस्लॅम स्पर्धा असेल.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image