मुंबईत सुरु असलेल्या G20 परिषदेच्या विशेष सभेत प्रस्तावित उच्च-स्तरीय तत्त्वांवर चर्चा होईल

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इथं चालु असलेल्या G20 परिषदेच्या विशेष सभेत प्रस्तावित उच्च-स्तरीय तत्त्वांवर चर्चा होईल. शाश्वत विकासाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन शाश्वत उद्दिष्टांसाठी अन्न, ऊर्जा आणि आर्थिक बाजारपेठेतील सध्या तोंड द्याव्या लागत असलेल्या समस्या, व्यत्ययांवर तात्काळ उपाययोजना आणि विकासाचे परिणाम यावर आज चर्चा चालू आहे.