भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांचा सभात्याग

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांनी सभात्याग केला.आज सकाळी द्विपक्षीय नेत्यांनी बैठक घेऊन भारत-चीन सीमाप्रश्नाबाबत संसदेत आपली रणनीती ठरवली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरर्गे यांनी बोलावलेल्या या बैठकीला द्रमुक नेते टी आर बाळू, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बिनॉय विश्वम आदी उपस्थित होते.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image