माझ्या देशावर मारा झाला तर प्रतिकार म्हणून विनाशकारी शस्त्रांचा वापर करणार - व्लादिमीर पुतिन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया अण्वस्त्रांच्या वापरात पुढाकार घेणार नाही, मात्र माझ्या देशावर मारा झाला तर प्रतिकार म्हणून विनाशकारी शस्त्रांचा वापर करणार  असल्याचा व्लादिमीर पुतिन यांनी इशारा दिला आहे. ते काल रशियाच्या मानवी हक्क अधिकार परिषदेत बोलत होते. युक्रेनमधलं विशेष लष्करी अभियान वेळखाऊ प्रक्रिया असल्याचं ते म्हणाले.

जगभरात अण्वस्त्रांचा धोका वाढत आहे. आणि .या धोक्यावर पांघरुण घालणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी मांडलं. रशियाकडे जगातले अत्याधुनिका अण्वस्त्र हत्यारं आहेत, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. मात्र त्याचा वापर केवळ संरक्षणासाठी केला जाईल. यावर त्यांनी भर दिला.

Popular posts
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image