कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा, अशी विधानसभेत विरोधी पक्षांची मागणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा, अशी मागणी आज विधानसभेत विरोधी पक्षांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्य विधानसभेत कर्नाटकची जमिन इतर राज्यांना देणार नसल्याचा ठराव मांडणार असल्याचं सांगितलं, हा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला.

महाराष्ट्रात राज्य सरकारने असा ठराव केला तर विरोधी पक्ष पाठिंबा देईल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. कर्नाटकात असलेली महाराष्ट्राची एकेक इंच भूमी महाराष्ट्रात आली पाहिजे, त्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा करून ठराव मंजूर करू, असं त्यांनी सांगितलं. 

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image