पुण्यात होणाऱ्या जी २0 बैठकीनिमित्त शहर स्वच्छ ठेवून, आगळ्यावेगळ्या आदरातिथ्याचा अनुभव देण्याचं संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पुढील महिन्यात पुण्यात होणाऱ्या जी २0 बैठकीनिमित्त आपलं शहर स्वच्छ ठेवून, येणाऱ्या पाहुण्यांना पुणेकरांच्या आगळ्यावेगळ्या आदरातिथ्याचा अनुभव देण्याचं आवाहन जिल्ह्याचे संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

या बैठकीसाठी २0 देशांचे प्रमुख मंत्री पुण्यात येत असून, त्यांचं वास्तव्य असणाऱ्या भागात आणि ते भेट देणार असलेल्या परिसरात नागरिकांनी स्वच्छता राखावी तसंच शिस्तीचं पालन करावं, असं आवाहन पाटील यांनी केलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image