ग्रेट ब्रिटन सरकारकडून भारतातील तरुण व्यावसायिकांना तीन हजार व्हिसा मंजूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रेट ब्रिटन सरकारने भारतातील तरुण व्यावसायिकांना तीन हजार व्हिसा मंजूर केले आहेत. गेल्या वर्षी मान्य झालेल्या ब्रिटन-भारत स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारीची ताकद अधोरेखित करताना, ब्रिटन सरकारने सांगितलं की, अशा योजनेचा लाभ घेणारा भारत हा पहिला व्हिसा-राष्ट्रीय देश आहे.

सरकारने यूके-इंडिया यंग प्रोफेशनल्स स्कीमला मान्यता दिली आहे जी 18-30 वर्षे वयोगटातील पदवीधर भारतीय नागरिकांना ब्रिटनमध्ये राहण्यासाठी आणि दोन वर्षांपर्यंत काम करण्यासाठी 3 हजार व्हिसा देते.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image