फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धा उद्यापासून सुरु

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कतरमध्ये होणाऱ्या फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धेच्या वेळी स्पर्धा होत असलेल्या मैदानांच्या परिसरात मद्यविक्रीला मनाई करण्यात आली आहे. कतरच्या प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर फीफानं हा निर्णय जाहीर केला. अल्कोहोल मुक्त पेय मैदानाच्या परिसरात उपलब्ध असतील. फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धा उद्यापासून सुरु होत असून  ती १८ डिसेंबर पर्यंत चालणार आहे.