औषध उत्पादन निर्यातीमधे यंदाच्या एप्रिल ते जुलै कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या औषध उत्पादन निर्यातीमधे एप्रिल ते जुलै २०१३-२०१४ या कालावधीच्या तुलनेत यंदाच्या त्याच कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१३-२०१४ मधे २० हजार ५९६ कोटी रूपयांची निर्यात झाली तर यंदाच्या एप्रिल ते जुलै या कालावधीत ती ५० हजार कोटी रूपयांहून अधिक झाल्याचं केंद्रीय डॉ.मनसुख मांडविय यांनी सांगितलं. भारत फक्त नविनता आणि रोजगार निर्मितीचा मोठा स्त्रोत नाही तर तो जागतिक पातळीवर गरज असेल तर  आरोग्यविषयक सेवासुविधा पुरवणारा देश बनला आहे, असं ते म्हणाले.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image